शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पंदन - २०१७’ समित्यांची बैठक

By admin | Updated: February 20, 2017 00:12 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठ : नागपूर येथे युवा महोत्सव

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने ‘स्पंदन-२०१७’ या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन येत्या २ मार्चपासून करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्यांची बैठक नागपूर येथे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  या बैठकीसाठी नागपूर येथील विभागीय केंद्राच्या संचालक डॉ. मनीषा कोठेकर, अधिसभा सदस्य डॉ. समीर गोलावार, डॉ. स्वप्नील तोरणे, विद्यार्थी कल्याण विभागाचे बाळासाहेब पेंढारकर, राजेश पाटील, डॉ. जयश्री म्हैसेकर आदि उपस्थित होते.  प्रति-कुलपती डॉ. मोहन खामगावकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असलेले संपूर्ण राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथिक व तत्सम विद्याशाखांच्या महाविद्यालयांमधून या कार्यक्रमासाठी आजपर्यंत सुमारे १३००हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे या युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व्यासपीठ स्पंदनच्या निमित्ताने लाभणार आहे. या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण  होऊ नये यासाठी सर्व समित्यांनी  कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. संजय पाटील, डॉ. उषा रडके, डॉ. रसूल, डॉ. सपन जैन, आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)