शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वणीत बिबट्यासह दोन बछड्यांना पिटाळले

By admin | Updated: September 20, 2015 22:24 IST

वणीत बिबट्यासह दोन बछड्यांना पिटाळले

वणी : मध्य रात्रीच्या सुमारास गायींवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांना प्रसंगावधान राखून जीव धोक्यात घालून पिटाळले. मात्र बिबट्याच्या वास्तव्याने परिसरात भी तिचे वातावरण आहे. वणी-कळवण रस्त्यावर गणेश यशवंतराव देशमुख यांची शेतजमीन असून, घरालगत गुरांचा गोठा आहे. त्यात गायी बांधलेल्या स्थितीत असताना रात्री दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांनी गोठ्यात प्रवेश केला याची चाहूल गायींना लागल्याने त्यांनी हंबरणे सुरू केले. त्या आवाजाने जागे झालेल्या गणेश देशमुख व रणजित देशमुख यांनी लाठ्या-काठ्या घेत गोठ्याकडे धाव घेतली बिबट्या व त्याच्या बछड्यांना पाहिले. नंतर पत्र्याच्या शेडवर दगडफेक करून लाठ्यांचा आवाज केला. प्रारंभी बिबट्या त्यांच्यावर गूरगूरला, मात्र हिमतीने देशमुख कुटुंबीयांनी बिबट्या व त्याच्या बछड्यांना पळवून लावले रविवारी सकाळी वन विभागाला ही माहिती देण्यात आली. याची दखल घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी वाडेकर यांनी दिली. (वार्ताहर)