शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयींच्या निधनाने शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:01 IST

नाशिक : देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याने चिंताक्रांत असलेले या पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक सायंकाळी शोकसागरात बुडाले. वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांना अश्रुअनावर झाले. यामुळे शासनाने दुखावटा जाहीर केल्याने शहरातील सायंकाळपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशोकसंवेदना : भाजपा कार्यालयात आदरांजली अर्पण

नाशिक : देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याने चिंताक्रांत असलेले या पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक सायंकाळी शोकसागरात बुडाले. वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांना अश्रुअनावर झाले. यामुळे शासनाने दुखावटा जाहीर केल्याने शहरातील सायंकाळपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.स्वातंत्र्य दिनाच्या दुपारपासून चिंतेचे सावट भाजपा कार्यकर्त्यांवर दिसू लागले होते. वाजपेयी यांची प्रकृती सुधारावी यासाठी कार्यकर्ते प्रार्थना करीत होते. त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांनी पंचवटी मंडल कार्यकर्ते तसेच पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकर्त्यांनी रामकुंडावरील बाणेश्वराला लघुरुद्राभिषेकदेखील केला. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, लक्ष्मण सावजी तसेच अन्य अनेक कार्यकर्ते वसंतस्मृती येथे केवळ दूरचित्रवाहिन्यांवर नजर ठेवून होते. दुपारनंतर चिंतेचे ढग दाटू लागले आणि सायंकाळी दु:खद वार्ता आली आणि सारेच शोकसागरात बुडाले.महापालिकेत राजीव गांधी भवन येथे गणेश मंडळाची सुरू असलेली बैठक अर्धवटच संपवण्यात आली. तर कालिदास कलामंदिराच्या लोकार्पणामुळे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले केंद्र सरकारने राष्टÑीय दुखवटा जाहीर केल्याने शुक्रवारीही बहुतांशी बैठका आणि विशेष करून सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.