शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

नाशिक जिल्ह्यात लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:10 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाची लस गुरुवारी (दि. १ मार्च) केवळ ग्रामीण भागातील काही केंद्रांवर उपलब्ध होती. तर शहरातील बहुतांश केंद्रांवर सकाळीच लस संपुष्टात आल्याचे फलक लागले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्ह्याला १ लाख ९० हजार इतका आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा लससाठा प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देनागरिक परतले : मुहूर्तालाच कमतरतेचे विघ्न

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाची लस गुरुवारी (दि. १ मार्च) केवळ ग्रामीण भागातील काही केंद्रांवर उपलब्ध होती. तर शहरातील बहुतांश केंद्रांवर सकाळीच लस संपुष्टात आल्याचे फलक लागले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्ह्याला १ लाख ९० हजार इतका आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा लससाठा प्राप्त झाला आहे.शहरातील बहुतांश तर जिल्ह्यातील काही केंद्रांवर लस संपल्याचे प्रकार गुरुवारी घडले. ग्रामीण भागातील काही केंद्रांवर शे-दीडशे लस दिल्यानंतर साठा संपुष्टात आल्याने काही ठिकाणी नागरिकांना परत जावे लागले. दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्ह्याला १ लाख ९० हजार असा आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा लससाठा प्राप्त झाल्यानंतर त्याचे जिल्ह्यात सर्व लसीकरण केंद्रांवर वितरण करण्यात आले. महानगरातील बहुतांश केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लस घेण्यास आलेल्या अनेक नागरिकांना लस न घेताच परतावे लागले. जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज सुमारे १२ हजारांवर नागरिकांचे लसीकरण सुरू होते. मात्र, आता पुरेशा प्रमाणात स्टॉक उपलब्ध झाल्याने किमान पुढील आठवड्याहून अधिक कालावधीसाठी २० हजार लसीकरण करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल