शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव आरोग्य केंद्रात लस उपलब्ध ; नागरिकांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 11:24 IST

पिंपळगाव बसवंत : येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात विविध लस उपलब्ध झाल्या असून, मातांची विविध लसींच्या डोससाठीची वणवण थांबली आहे. दि. ७ एप्रिल रोजी लोकमतमध्ये ‘आरोग्य केंद्रात लसींची कमतरता’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हा आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने दखल घेत लस उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा खडबडून जागी ‘डोस’साठीची महिलांची वणवण थांबली

पिंपळगाव बसवंत : येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात विविध लस उपलब्ध झाल्या असून, मातांची विविध लसींच्या डोससाठीची वणवण थांबली आहे. दि. ७ एप्रिल रोजी लोकमतमध्ये ‘आरोग्य केंद्रात लसींची कमतरता’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हा आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने दखल घेत लस उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या पाच महिन्यांपासून टीपीटी, बुस्टर, गोवर आदी लसींचा तुटवटा होता. यामुळे अनेक मातांना लस न मिळाल्याने परतावे लागत, खासगी रुग्णालयात जादा पैसे मोजावे लागत होते. गेल्या पाच महिन्यात अवघे २५० लसीकरण झाले आहेत. आरोग्यकेंद्रांतर्गत दहा गावांचा समावेश असून, महिन्याला तीनशे ते चारशे लसींची आवश्यकता असताना, केवळ ५० औषधींचा पुरवठा होत होता. उत्पादन पुणे येथून होत असल्यामुळे शासनाचा अपुरा पाठपुरावा व नियोजन नसल्याने सर्वसामान्यांना चकरा माराव्या लागत होत्या. ही बाब लक्षात घेताच ग्रामपंचायत सदस्य बापू कडाळे, सतीश मोरे, अश्विन गागरे यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे यांची भेट घेऊन परिस्थिती समजून सांगितली व तत्काळ डोस उपलब्ध करून दिले. यापुढे पिंपळगावच्या आरोग्य केंद्राच्या बाबतीतील समस्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन वाघचौरे यांनी दिली.पिंपळगाव बसवंत आरोग्यकेंद्रात पाच महिन्यांपासून लसींची कमतरता होती. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून लस उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला आहे.- डॉ. चेतन काळे,आरोग्य अधिकारी