शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केवळ तरुणाईला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:00 IST

शहरासह जिल्ह्यातदेखील लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील २९ पैकी केवळ २ केंद्रांवर नागरिकांना लस मिळू शकली. तीदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच लस मिळू शकली. दरम्यान लसींचा साठाच अत्यल्प असल्याने सोमवारीदेखील केवळ दोनच केंद्रांवर लस मिळू शकणार आहे. 

ठळक मुद्देदुर्भिक्ष्य : शहरात केवळ दोनच केंद्रांवर लस

नाशिक : शहरासह जिल्ह्यातदेखील लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील २९ पैकी केवळ २ केंद्रांवर नागरिकांना लस मिळू शकली. तीदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच लस मिळू शकली. दरम्यान लसींचा साठाच अत्यल्प असल्याने सोमवारीदेखील केवळ दोनच केंद्रांवर लस मिळू शकणार आहे. जिल्ह्यात २२४ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यातील केवळ मोजक्याच केंद्रांवर लस मिळू शकली. मात्र, मनपा प्रशासन आणि जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे पुरेशा प्रमाणात लसींचा साठाच उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी नोंदणी केली तरी लसच उपलब्ध नसल्याने लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया मंदावली आहे. नाशिक शहरात सोमवारीदेखील केवळ पंचवटीचे इंदिरा गांधी रुग्णालय आणि खोले मळ्यातील रुग्णालयातच लसीकरण प्रक्रिया सुरू राहू शकणार आहे. हे लसीकरणदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच मिळणार आहे. दरम्यान नाशिक शहराला केवळ ४ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला असून हा साठा अवघ्या तीन दिवसांतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCorona vaccineकोरोनाची लस