शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कटिंग करताना कागदी चादरीचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:25 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असलेली सलून दुकाने काही अटी-शर्थींवर सुरू करण्यात आली आहेत. दुकानदार व ग्राहक यांचे आरोग्य अबाधित राहावे व कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न म्हणून येथील सलून व्यावसायिकांनी कापडीऐवजी कागदी चादर वापरण्याची शक्कल लढवली आहे.

ठळक मुद्देओझर : कोरोना संसर्गाबाबत ग्राहक निर्धास्त; सलून व्यावसायिकांची शक्कल

ओझर टाउनशिप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असलेली सलून दुकाने काही अटी-शर्थींवर सुरू करण्यात आली आहेत. दुकानदार व ग्राहक यांचे आरोग्य अबाधित राहावे व कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न म्हणून येथील सलून व्यावसायिकांनी कापडीऐवजी कागदी चादर वापरण्याची शक्कल लढवली आहे.’युज अ‍ॅण्ड थ्रो’ अशी असलेली कागदी चादर वापरण्यास प्रारंभ केल्याने ग्राहकाला घरून टॉवेल आणण्यायची गरज नाही. कोरोना टाळण्यास व्यवसायिक सज्ज आहेत.लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकवेळा आंदोलने करून शासनाने काही अटी-शर्थींवर केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी दिली. त्यात प्रत्येक ग्राहकाला वेगळा टॉवेल किंवा कपडा वापरण्याचा नियम असल्याने अडचणीचे ठरत होते. व्यावसायिकांनी केशकर्तनालयात वापरण्यात येणारा पारंपरिक कापडाऐवजी युज अ‍ॅण्ड थ्रो कागदी चादरीचा वापर सुरू केला आहे. एका वेळेस एकच ग्राहकास सलूनमध्ये प्रवेश दिला जात आहे. तत्पूर्वी खुर्ची सॅनिटाइझ केली जात आहे. ग्राहकाच्या हातावर सोडियम हायपोक्लोराईडचा फवारा मारला जातो तसेच कात्री, कंगवा व इतर साहित्यही निर्जंतुक केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या