शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडील जागेचा न्यायालयासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:04 IST

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी पोलीस मुख्यालयातील अडीच एकर जागा देण्यात आली आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे व नाशिक बार असोसिएशनच्या उपस्थितीत या जागेचा कब्जा न्यायालयीन अधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आला होता़ मात्र, सद्यस्थितीत या ठिकाणी असलेली कार्यालये दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी पोलिसांनी येत्या १० आॅक्टोबरपर्यंत मुदत मागितली असून, त्यानंतर या जागेवर काही न्यायालये व पार्किंग सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी पोलीस मुख्यालयातील अडीच एकर जागा देण्यात आली आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे व नाशिक बार असोसिएशनच्या उपस्थितीत या जागेचा कब्जा न्यायालयीन अधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आला होता़ मात्र, सद्यस्थितीत या ठिकाणी असलेली कार्यालये दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी पोलिसांनी येत्या १० आॅक्टोबरपर्यंत मुदत मागितली असून, त्यानंतर या जागेवर काही न्यायालये व पार्किंग सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़जिल्हा न्यायालयात दिवसेंदिवस वाढत असलेली गर्दी लक्षात घेता न्यायायलाच्या विस्तारीकरणाची नितांत आवश्यकता होती़ अ‍ॅड़ घुगे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर पोलीस विभागातील पाच एकरपैकी अडीच एकर जागा न्यायालयास देण्याचे आदेश दिले़ त्यानुसार पोलिसांनी आपल्याकडील अडीच एकर जागेचे हस्तांतरणही केले आहे़ पार्किंग सुरू होणारया जागेवरील इमारतींमध्ये काही न्यायालये तसेच पार्किंग सुरू केली जाणार आहे़ या जागेवर असलेली पोलिसांची कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागणार असल्याने पोलिसांनी काही दिवसांची मुदत मागून घेतली आहे़