शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:22 IST

नाशिक : महापालिकेच्या शहरातील अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेत लाकडांऐवजी गोवºया वापरल्या जाणार आहेत. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या अशासकीय पत्राच्या आधारे गेल्या फेब्रुवारीच्या महासभेत ठराव संमत करण्यात आला आहे. प्रशासन त्याची अंमलबजावणी कशी करते याकडे लक्ष लागून आहे.

नाशिक : महापालिकेच्या शहरातील अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेत लाकडांऐवजी गोवºया वापरल्या जाणार आहेत. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या अशासकीय पत्राच्या आधारे गेल्या फेब्रुवारीच्या महासभेत ठराव संमत करण्यात आला आहे. प्रशासन त्याची अंमलबजावणी कशी करते याकडे लक्ष लागून आहे.मनपाच्या सर्व अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी ठेकेदाराला अन्य साहित्याबरोबरच लाकूड पुरविणे बंधनकारक आहे. वृक्षतोड टाळण्यासाठी याला पर्याय म्हणून विविध योजनांचा या आधी विचार केला जात आहे. नाशिक अमरधाममध्ये डिझेल दाहिनीदेखील असून, ती मात्र सातत्याने बंद पडत असते. स्मार्ट सिटीअंतर्गत याठिकाणी दोन विद्युत दाहिनीदेखील उभारण्यात येणार आहे. तथापि, वृक्षतोड थांबावी यासाठी अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी गोवºयांचा वापर करण्याबाबत अशासकीय प्रस्ताव दिनकर पाटील यांनी महासभेवर सादर केला होता.