शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन माहिती अद्ययावत करावी - राजाराम माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:16 IST

महसूल यंत्रणेने आॅनलाइन प्रणालीमधील माहिती तातडीने अद्ययावत करावी तसेच संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.

नाशिक : महसूल यंत्रणेने आॅनलाइन प्रणालीमधील माहिती तातडीने अद्ययावत करावी तसेच संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त माने यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या इरोनेट, बीएलओ नेट, एनजीएसपी व एनव्हीएसपी आदी प्रणाली १६ मे २०१८ पासून कार्यान्वित होत असून, त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्याची माहितीही माने यांनी जाणून घेतली. ते म्हणाले, निवडणूक यंत्रणेतील मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांपासून ते जिल्हा निवडणूक अधिकाºयांपर्यंत सर्वांसाठी या प्रणाली सहाय्यकारी ठरणार आहेत. त्याच्या माध्यमातून पारदर्शक व प्रभावी कार्य करणे शक्य होईल त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी सदरचे तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे.  यावेळी त्यांनी डिजिटल इंडिया, भूमिअभिलेख तसेच विविध आॅनलाइन सेवांमधील कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, देवळा, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये चांगली कामगिरी झाल्याचे सांगितले. बैठकीस उपायुक्त रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे, उपजिल्हाधिाकरी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय