शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:10 IST

ओझर : महाराष्ट्रभूषण व मानवता धर्माची शिकवण देणारे थोर समाजसुधारक निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण सरपंच जान्हवी कदम यांच्या हस्ते ओझर ग्रामपालिका कार्यालयात करण्यात आले. नानासाहेबांनी निरुपणाद्वारे अनेकांचे बुडते संसार वाचविले असून, त्यांचे कार्य आज त्याच गतीने पुढे नेत असल्याचे विशेष समाधान असल्याची भावना जान्हवी कदम यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकार्यस्थळ विविध फुलांनी सजवून आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली.

ओझर : महाराष्ट्रभूषण व मानवता धर्माची शिकवण देणारे थोर समाजसुधारक निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण सरपंच जान्हवी कदम यांच्या हस्ते ओझर ग्रामपालिका कार्यालयात करण्यात आले. नानासाहेबांनी निरुपणाद्वारे अनेकांचे बुडते संसार वाचविले असून, त्यांचे कार्य आज त्याच गतीने पुढे नेत असल्याचे विशेष समाधान असल्याची भावना जान्हवी कदम यांनी व्यक्त केली.कार्यक्र मास माजी आमदार मंदाकिनी कदम, उपसरपंच रज्जाक मुल्ला, ग्रामपालिका सदस्य प्रकाश महाले, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर, रावसाहेब भडके, ग्रामपालिका कर्मचारी उपस्थित होते.ओझरच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याची सर्वदूर माहिती आहे. प्रतिमा अनावरण सोहळ्याच्या दिवशी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संपूर्ण ग्रामपालिका इमारतीची साफसफाई करीत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्यानंतर कार्यस्थळ विविध फुलांनी सजवून आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली. याचीच चर्चा ओझरमध्ये रंगली होती.