शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

भगूर नगर परिषदेत विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:13 IST

भगूर नगर परिषदेतील विविध विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भगूर : भगूर नगर परिषदेतील विविध विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.भगूर नगरपालिका सभागृहात तहसीलदार अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. प्रत्येक सदस्यपदासाठी एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी समित्यांच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यामध्ये बांधकाम समितीत संजय शिंदे, विजय करंजकर, भाऊसाहेब गायकवाड, प्रतिभा घुमरे, मनीषा कस्तुरे यांची, तर शिक्षण समिती सदस्यपदी सुदेश वालझाडे, जयश्री देशमुख, संगीता पिंगळे, मोहन करंजकर, फरीद शेख यांची निवड करण्यात आली. आरोग्य समिती सदस्य म्हणून कविता यादव, उत्तम आहेर, स्वाती झुटे, प्रतिभा घुमरे, पंकज कलंत्री यांची, तर पाणीपुरवठा समिती सदस्यपदी दीपक बलकवडे, पंकज कलंत्री, आर. डी. साळवे, फरीद शेख, अश्विनी साळवे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सदस्य म्हणून अनिता ढगे, स्वाती झुटे, शकुंतला कुंडारिया, अश्विनी साळवे, मनीषा कस्तुरे यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अनिता करंजकर, मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रमेश राठोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण