शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला विषय समित्यांची सभापती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:21 IST

सिन्नर नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सभापती निवड व समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

सिन्नर : नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सभापती निवड व समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.तहसीलदार तथा पीठासन अधिकारी राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या विषय समितींच्या निवडीसाठी सभापति- पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापती ंंम्हणून नगराध्यक्ष किरण डगळे यांची पदसिद्ध सभापती म्हणून निवड करण्यात आली. सर्व नगरसेवकांसह उपमुख्याधिकारी रोहित पगार, नितीन परदेशी, विजय वाजे, जगदीश वांद्रे, गीतांजली मराडे, भूषण नवाळे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीसभापती- रूपेश मुठे.सदस्य- प्रतिभा नरोटे, ज्योती वामने, विजया बर्डे, निरूपमा शिंदे, शीतल कानडी, रामनाथ लोणारे.आरोग्य रक्षण,वैद्यकीय समितीसभापती- गोविंद लोखंडे.सदस्य- प्रणाली गोळेसर, गीता वरंदळ, निरूपमा शिंदे, विजय जाधव, चित्रा लोंढे, मालती भोळे.पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीसभापती- शैलेंद्र नाईक.सदस्य- पंकज मोरे, प्रमोद चोथवे, नलिनी गाडे, हेमंत वाजे, मल्लू पाबळे, संतोष शिंदे.नियोजन आणि विकाससभापती- सोमनाथ पावसे.सदस्य- ज्ञानेश्वर जाधव,सुजाता भगत, मंगला शिंदे,विजय जाधव, शीतल कानडी,मालती भोळे.महिला व बालकल्याणसभापती- सुजाता तेलंगसदस्य- मंगला शिंदे,नलिनी गाडे, ज्योती वामने,विजया बर्डे, प्रीती वायचळे,अलका बोडके.स्थायी समितीसभापती- किरण डगळेसदस्य- हेमंत वाजे, प्रमोद चोथवे, सुहास गोजरे यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती.सार्वजनिकबांधकाम समितीसभापती- बाळासाहेब उगले.सदस्य- ज्ञानेश्वर जाधव, प्रतिभा नरोटे, पंकज मोरे, सुजाता भगत, प्रीती वायचळे, वासंती देशमुख.

टॅग्स :Politicsराजकारण