शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एकमताने सदस्यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:23 IST

सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचा आदर्श पाथरे - पर्यावरणपूरक विकासरत्न तसेच महात्मा गांधी तंटामुक्त विजेता गाव पुरस्कारप्राप्त पाथरे बुद्रुक ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध करण्यात आली.

ठळक मुद्दे निवडणुकीत रंगत वाढत आहे.

सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचा आदर्श पाथरे - पर्यावरणपूरक विकासरत्न तसेच महात्मा गांधी तंटामुक्त विजेता गाव पुरस्कारप्राप्त पाथरे बुद्रुक ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू असून, निवडणुकीत रंगत वाढत आहे. दरम्यान, पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक नऊ जागांसाठी बिनविरोध करण्यात आली. नऊ जागांसाठी बुधवारी ( दि. ३० ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नऊ जागांसाठी ९ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले.

 संपूर्ण पाथरे बुद्रुक गावाने संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक काळात त्यात मतभेद, वाद-विवाद, सुडाची भावना, पैसा खर्च होणे आदी प्रकार होत असतो; परंतु ग्रामस्थांनी वेळीच एकत्र येत बिनविरोधचा निर्णय घेतला. कोकाटे पॅनल आणि वाजे पॅनलच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत आदर्श निर्माण करण्याचा हा निर्णय घेतला. यासाठी सर्व पाथरे बुद्रुक ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न केले.बिनविरोध निवड झालेले सदस्यगणेश रंगनाथ चिने, वाल्मीक दगडू माळी, मनीषा योगेश बिडवे, सुजाता भाऊसाहेब नरोडे, कुसुम राजेंद्र राहटळ, प्रतिभा चंद्रकांत चिने, निकिता संजय थोरात, स्वाती सचिन नरोडे, भारती मच्छिंद्र गीते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक