शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिंगवे येथे भजन करून अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 15:27 IST

सायखेडा: मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट बंदला गोदाकाठ भागातील सायखेडा, शिंगवे, भेंडाळी, करंजगाव, चाटोरी, सोन गाव , औरंगपूर, म्हाळसाकोरे, भुसे, मांजरगाव, चापडगाव, रामनगर या गावात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, नागरिक दिवसभर घराबाहेर पडले नसल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. सायखेडा येथे दिवसभर बंद पाळण्यात आला होता क्र ांती मोर्च्यांच्या वतीने रामविकास अधिकारी, सरपंच यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशिंगवे येथे सकल मराठा समाज्याच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिवसभर भजन म्हणत आंदोलन केले

सायखेडा:मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट बंदला गोदाकाठ भागातील सायखेडा, शिंगवे, भेंडाळी, करंजगाव, चाटोरी, सोन गाव , औरंगपूर, म्हाळसाकोरे, भुसे, मांजरगाव, चापडगाव, रामनगर या गावात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, नागरिक दिवसभर घराबाहेर पडले नसल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता.सायखेडा येथे दिवसभर बंद पाळण्यात आला होता क्र ांती मोर्च्यांच्या वतीने रामविकास अधिकारी, सरपंच यांना निवेदन देण्यात आलेशिंगवे येथे भजनशिंगवे येथे सकल मराठा समाज्याच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिवसभर भजन म्हणत आंदोलन केले यावेळी लहानमुळे, नागरिक ,तरु ण यांनी मनोगत व्यक्त करून आपली व्यथा मांडली, भजनी आंदोलनात सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , विविध संस्थांचे पदाधिकारी सामील झाले होते. भजनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या वतीने सरकारला आवाहन करण्यात आले यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.भेंडाळीत कडकडीत बंदशिर्डी ,सुरत महामार्गवरील भेंडाळी येथे नागरिकांनी दिवसभर कडकडीत बंद पाळला सकाळ पासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिवसभर आपले कामे बंद ठेवली घराबाहेर नागरीक पडले नाही त्यामुळे दिवसभर रस्ते निर्मनुष्य दिसत होते.म्हाळसाकोरे, करंजगाव, भुसे, चाटोरी, रामनगर , मांजरगाव, चापडगाव या गावात दिवसभर व्यापाº्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला चांगला प्रतिसाद दिलाआंदोलनाची हाक जरी मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली होती तरी गावातील सर्व जाती ,धर्माचे लोक आंदोलनातं सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते यावेळी मराठा क्र ांती मोर्चाचे जिल्हा समनव्यक धोंडीराम रायते यांनी सर्व व्यापारी, आ िणजनतेचे मराठा क्र ांती मोर्च्यांचा वतीने आभार मानले आ िण यापुढे अशीच साथ देण्याचे आवाहान केले आहे सायखेडा पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.