शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्र्यांना साकडेॅ

By admin | Updated: September 6, 2015 22:34 IST

सिन्नर : भाजपा, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिले

 निवेदन; शिर्डी प्रवासात दुष्काळाचीच चर्चासिन्नर : तालुक्यात पर्जन्यमान घटल्याने यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळाशी लढा देण्यासाठी त्यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी भाजपा व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांना साकडे घातले. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री उपेंद्रसिंह कुशवाह, बिहार राज्याचे समता परिषदेचे अध्यक्ष सदानंज कुशवाह, बापूसाहेब भुजबळ, रवींद्र सोनवणे हे शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन नाशिककडे येत असताना वावी व सिन्नर येथे समता परिषद व भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वावी येथेही त्यांना दुष्काळी परिस्थितीची माहिती देण्यात आली. सिन्नर येथे बाळासाहेब हांडे, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, भाऊसाहेब शिंदे, सविता कोठुरकर, नगरसेवक हर्षद देशमुख यांच्यासह समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली. तालुक्यात सलग चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत आहे. यावर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. सरकारने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पांडुरंग पाटोळे, रवि राजभोज, संदीप ढमाले, संजय काकड, डॉ. विष्णू अत्रे, राजेंद्र बलक, निवृत्ती पवार, डॉ. संदीप लोंढे, भाऊसाहेब पवार, संजय पवार, रामदास सोनवणे, राजाराम मुरकुटे, विजय पवार, कावेरी पवार, शोभा पवार, संध्या भगत, श्रीपाद लोणारे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)