शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक त्र्यंबक रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 14:10 IST

त्र्यंबकेश्वर _- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेने एक बिबट्या जागीच ठार झाला आहे.

ठळक मुद्दे यासंदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला तो व्हीडीओ पेट्रोलिंग करीत असलेले नाशिक ग्रामीणचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व त्यांचे सहकारी अंजनेरी विभागात कार्यरत असलेले वनपाल सुजीत बोकडे यांनी व त्यांच्या सहका-यांनी पाहिले. हे आधिकारी घटनास्थळी पोहचले. त्या

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सरकारी वाहनातुन बिबट्यास उचलले आ िण त्यांच्या नाशिक येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात नेले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडुन बिबट्याचे शव विच्छेदन केले. यावेळी वाहनाची जोरदार धडक बसुनच बिबट्याचा मृत्यु झाल्याचे संबंधीत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.गेल्या पाच सहा महिन्यांपासुन संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत सुरु असल्याची चर्चा तालुकाभर ऐकु येत आहेत.आदिवासी शेतक-यावर हल्ला अनेक गायी, बैल, वासरे, बक-या, कुत्री यांचा फाडल्याच्या तक्र ारी येत होत्या. या परिसरात पिंजरे लावावेत अशी मागणी होत होती. पिंजरा लाउन बिबट्या जेरबंद केला असता तर किमान त्याचा जीव वाचला असता अशी चर्चा तालुक्यातुन होत आहे. अर्थात बिबटे एक होता की अनेक आहेत याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. (16टिबीके बिबट्या)