शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

१९ एप्रिलपासून पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:43 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने हिवाळी २०२० व उन्हाळी २०२१ लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यापीठाच्या हिवाळी २०२० परीक्षांच्या तीसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावीधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठाचे वेळापत्रक  : ३ मे पासून सीसीएमपीचे नियोजन

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यापरीक्षा विभागाने हिवाळी २०२० व उन्हाळी २०२१ लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यापीठाच्या हिवाळी २०२० परीक्षांच्या तीसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावीधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी २०२०परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यात औषधनिर्माणशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्याही (सीसीएमपी) परीक्षा  होणार असून या परीक्षा ३ ते ५ मे या कालवधीत होणार आहे. तर एमबीबीएसच्या प्रथम वर्ष नवीन पुरवणी परीक्षा ३ ते १५  या कालवधी होणार असल्याची माहिती  परीक्षा विभाग नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आधुनिकमध्यमस्तरीय सेवक अभ्यासक्रमच्या परीक्षा ३ ते ७ मे  या कालावधीत होणार असून पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा  २४ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सुचनांनुसार हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले  असून विद्यार्थ्यांनी परीक्षांसदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आहानही परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठexamपरीक्षा