शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

दागिने पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने दागिन्यांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:14 IST

----- राहत्या घराजवळ महिलेची सोनसाखळी ओढली नाशिक : सामनगाव रोडवर राहणाऱ्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी ...

-----

राहत्या घराजवळ महिलेची सोनसाखळी ओढली

नाशिक : सामनगाव रोडवर राहणाऱ्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (दि.१३) संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रभागा तानाजी भोर (रा. सामनगाव रोड) या शनिवारी (दि. १३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळच फेरफटका मारत होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीने त्यांच्याजवळ भरधाव आलेल्या दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने भोर यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.

--------

गळफास घेत तरुणाची आत्महत्या

नाशिक : राहत्या घराच्या छताला असलेल्या लोखंडी ॲन्गलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत एका १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. केशवबहादूर दलबहादूर थापा (रा. शाही कारखाना, दे. कॅम्प) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. केशवबहादूरची आई त्यास सकाळी झोपेतून उठवण्यासाठी गेली असता त्याने छताच्या लोखंडी अ‍ॅगलला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. तरुणाच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.