शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

निºहाळेत उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:45 IST

निºहाळे : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभागातर्फे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्रमाला सिन्नर तालुक्यातील निºहाळे-फत्तेपूर येथून प्रारंभ झाला. बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्दे बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

निºहाळे : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभागातर्फे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्रमाला सिन्नर तालुक्यातील निºहाळे-फत्तेपूर येथून प्रारंभ झाला. बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.येथील श्रीराम मंदिरासमोरील चौकात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सरपंच अण्णा काकड होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे व वावीकृषी मंडल अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पंधरवडा अभिायान राबविले जाणार आहेत.यावेळी मंडळ अधिकारी पाटील यांनी शेतकºयांना अध्यावत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पादन कसे वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन केले.युवामित्रचे सुधीर मोराडे यांनी कृषी उत्पन्नवाढीसाठी योग्य बियाणाची निवड आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व सांगत मका बियाणाच्या बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.कृषी सहाय्यक विजय शेलार यांनी कपासीतील गुलाबी बोंड अळीचा बंदोबस्त तसेच मक्यावरील लष्करी अळी, पीक विमा योजना, सुलभ सिंचन योजना, दुष्काळी परिस्थितीतील फळबागा वाचवण्यासाठी करावयाचा उपाय-योजना, आरोग्य पत्रिका, माती परिक्षण तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. यावेळी बाळासाहेब शिंदे, दत्तू वाघ, अशोक थोरात, राबसाहेब काकड, कैलास भागवत, कांता केकाणे, नंदराम काकड, देवीदास वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.