शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

देवनदीवरील बंधाऱ्यातून विनापरवाना वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:52 IST

तालुक्यातील वडांगळी येथील देवनदीच्या बंधायातून वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार केल्यानंतर तलाठ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात सुमारे २४ ब्रॉस वाळूचा विनापरवाना उपसा केल्याचे आढळून आल्याची माहिती तलाठी व्ही. डी. कवळे यांनी दिली.

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील देवनदीच्या बंधायातून वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार केल्यानंतर तलाठ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात सुमारे २४ ब्रॉस वाळूचा विनापरवाना उपसा केल्याचे आढळून आल्याची माहिती तलाठी व्ही. डी. कवळे यांनी दिली.  सिन्नरच्या पूर्व भागातील देवनदीच्या बंधाºयातून वाळूचा बेकायदा उपसा केला जात असल्याची तक्रार बंधाºयाजवळील शेतकरी उत्तम शुक्लेश्वर खुळे यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार व तलाठ्यांकडे केली होती. निवेदन देऊनही त्याचा उपयोग होत नसल्याचे खुळे यांचे म्हणणे होते.  देवनदीपात्रातील बंधाºयाजवळील सर्व्हे नंबर २६ मधून शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याची तक्रार खुळे यांनी तलाठी कवळे यांच्याकडे मोबाइलवर मेसेज टाकून केली. त्यानंतर सोमवारी तलाठी कवळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.  ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने बंधाºयातील वरचा गाळ काढून त्याखाली विनापरवानगी वाळू उपसा केल्याचे दिसून आले. बंधाºयाच्या दोन्ही बाजूला सुमारे २४ ब्रॉस वाळूसाठा केल्याचे दिसून आले. तलाठी कवळे यांनी उत्तम खुळे, बापू खुळे, रवींद्र पवार, संजय गिते, बाळासाहेब खुळे यांच्या उपस्थितीत सदर वाळूसाठ्याचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय