शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कळवण नगरपंचायत विषय समित्यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:16 IST

कळवण : कळवण नगरपंचायतच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे नगराध्यक्ष मयुर बहीरम, नियोजन, विकास सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष कौतिक पगार, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बाळासाहेब जाधव तर पाणी पुरवठा व जलनि:स्सारण सभापतीपदी राष्ट्रवादीचे जयेश पगार स्वच्छता विषयक, वैद्यकीय आण िआरोग्य सभापतीपदी काग्रेसचे अतुल पगार, महिला व बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रंजना पगार तर उपसभापतीपदी भाजपच्या भाग्यश्री पगार यांची बुधवारी (दि.२३) विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देस्थायी, आरोग्य काँग्रेसकडे तर राष्ट्रवादीकडे नियोजन, बांधकाम, पाणीपुरवठा व महिला बालकल्याण समिती

कळवण : कळवण नगरपंचायतच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे नगराध्यक्ष मयुर बहीरम, नियोजन, विकास सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष कौतिक पगार, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बाळासाहेब जाधव तर पाणी पुरवठा व जलनि:स्सारण सभापतीपदी राष्ट्रवादीचे जयेश पगार स्वच्छता विषयक, वैद्यकीय आण िआरोग्य सभापतीपदी काग्रेसचे अतुल पगार, महिला व बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रंजना पगार तर उपसभापतीपदी भाजपच्या भाग्यश्री पगार यांची बुधवारी (दि.२३) विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशान्वये बुधवारी नगरपंचायतच्या नगरसेवकांची विशेष सभा तहसिलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली व कळवण नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचीन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यात कळवण नगरपंचायतीच्या स्थायीसह सहा समितीच्या सभापतीची निवड करण्यात आली.कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष कौतिक पगार हे नियोजन आणि विकास समितीच्या पदसिद्ध सभापती असून सदस्यपदी साहेबराव वसंत पगार, दिलीप रामदास मोरे, रंजना गुलाब जगताप, अनिता सुनील जैन यांची निवड करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब जाधव तर सदस्यपदी सुनीता पगार, अनुराधा पगार, रोहिणी महाले, भाग्यश्री पगार यांची निवड करण्यात आली. पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापतीपदी जयेश पगार तर सदस्यपदी सुनीता पगार, अनिता महाजन, साहेबराव पगार, दिलीप मोरे यांची निवड करण्यात आली.स्वच्छता विषयक, वैद्यकीय आणि आरोग्य समिती सभापतीपदी अतुल पगार तर सदस्यपदी अनिता जैन, रंजना जगताप, अनिता महाजन, रोहिणी महाले यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रंजना पगार, उपसभापतीपदी भाग्यश्री पगार तर सदस्यपदी अनुराधा पगार, सुरेखा जगताप, रंजना जगताप यांची निवड करण्यात आली.स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष मयुर बहीरम-कळवण नगरपंचायतची स्थायी समीती गठीत करण्यात आली असून नगराध्यक्ष पदसिध्द सभापती असल्याने मयुर बहीरम सभापती असून सदस्य म्हणून कळवण नगरपंचायतच्या नियोजन, विकास सभापती तथा उपनगराध्यक्षा कौतिक पगार, सार्वजनिक बांधकाम सभापती बाळासाहेब जाधव तर पाणी पुरवठा व जलनि:स्सारण सभापती जयेश पगार स्वच्छता विषयक, वैद्यकीय आणि आरोग्य सभापती अतुल पगार, महिला व बालकल्याण सभापती रंजना पगार यांची निवड करण्यात आली.