शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबला अखेर हिरवा कंदील

By admin | Updated: September 30, 2015 23:51 IST

नाशकातील उद्योजकांकडून स्वागत : नव्या गुंतवणुकीला संधी

नाशिक : केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानने पश्चिम विभागीय केंद्रीय इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब शिलापूर येथे सुरू करण्यासाठी अखेरीस राज्य शासनाने नाशिक शहरानजीक शंभर एकर जागा देण्यास हिरवा कंदील दिला असून अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सुटला आहे. यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल क्लस्टर साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वीच नाशिकला इलेक्ट्रिकल क्लस्टर साकारावे यासाठी प्रयत्न सुरू होते. केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान या संस्थेने पश्चिम विभागीय लॅब नाशिकला साकारण्याची तयारी केल्यानंतर त्यांना नाशिकमधील शिलापूर जवळील जागा दाखवण्यात आली आणि त्यांना ती पसंतही पडली; मात्र जागेचे हस्तांतरण अद्याप झालेले नव्हते. परंतु आता महसूल विभागाने शंभर एकर जागा हस्तांतरित करण्याच्या दिलेल्या निर्णयाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील विद्युत निर्मिती करणाऱ्या सर्व प्रकल्पांना सर्व प्रकारच्या विद्युत संचांचे परीक्षण करणाऱ्या उद्योजकांना आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. राज्य शासनाने शंभर एकर जमीन नाममात्र दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता दिल्याने मान्यता दिली आहे. राज्य शासन किंवा राज्य शासनाचे उपक्रम असलेल्या विद्युत कंपन्यांची उपकरणे, संयत्रे, संच आदिंची तपासणी, इतर सेवा तसेच अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याच्या दरामध्ये २० टक्के कायमस्वरूपी सवलत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)