शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखालील गजरे विक्र ेत्यांवर मनपा पूर्वविभागाच्या वतीने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:11 IST

इंदिरानगर - महापालिकेच्या पूर्व विभाग आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्यावतीने पुलाखाली डेरा मांडून बसलेल्या गजरे विक्र ेत्यांवर बुधवारी(दि.४) सकाळी कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्व:स सोडला आहे.या गजरे विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करुनही परस्थिती जैसै थे च असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल मंगळवारी (दि.३) लोकमतमध्ये ‘उड्डाणपुलाखालील अतिक्रमण ...

इंदिरानगर - महापालिकेच्या पूर्व विभाग आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्यावतीने पुलाखाली डेरा मांडून बसलेल्या गजरे विक्र ेत्यांवर बुधवारी(दि.४) सकाळी कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्व:स सोडला आहे.या गजरे विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करुनही परस्थिती जैसै थे च असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल मंगळवारी (दि.३) लोकमतमध्ये ‘उड्डाणपुलाखालील अतिक्रमण जैसे थेच’ या मथळ्याखाली वृत्तही छापले होते. या वृत्ताची दखल घेत आज सकाळी अतिक्र मण मोहिम राबवून कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानक, द्वारका सर्कल, भाभानगर आणि पाथर्डी फाट्याकडून रस्ते एकत्र येतात. त्यामुळे चौकीवर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. उड्डाणपुलाखाली गजरे विक्र ेत्यांनी अतिक्र मण केले होते. गजरे विकून हे उदरनिर्वाह करत असले तरी त्यांनी पुलाखालीच डेरा टाकला होता. तेथेच अंघोळ,स्वयंपाक, झोप, मलमूत्र विसर्जन आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला होता. मुंबई नाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे पण दुसरीकडे गजरे विक्रेत्यांच्या अतिक्र मणांमुळे शहराचे सौंदर्य बिघडत चालले होते. आज सकाळी मनपाचा पूर्व विभागाने मोठा पोलिस फौजफाटा घेऊन अतिक्र मण मोहीम राबवली तसेच रस्त्यावर गॅरेज धारकांची वाहतुकीस अडथळा ठरणारी चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. यावेळी अतिक्र मण उपायुक्त आर. बहिरम, सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्यासह सर्व विभागाचे विभागीय अधिकारी, कर्मचारी यांनी वाहनांचा आणि पोलिसांचा फौजफाटा घेत अतिक्रमण मोहीम राबवली.