शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत रंगपंचमीला दोन तरूणांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:17 IST

इगतपुरी : रंगपंचमी खेळुुन झाल्यावर रेल्वे तलावावर अंघोळ करण्यासाठी आलेल्या घोटी येथील दोन तरूणांचा बुडुन मृत्यु झाला.

इगतपुरी : रंगपंचमी खेळुुन झाल्यावर रेल्वे तलावावर अंघोळ करण्यासाठी आलेल्या घोटी येथील दोन तरूणांचा बुडुन मृत्यु झाला. सोमवार दि. २५ रोजी रंगपंचमी खेळुन झाल्यावर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घोटी येथील मयुर भोले (२१), तौसीफ मणियार (२३) व जलीम अंसारी (२३) सर्व राहाणार नवनाथ नगर, घोटी हे तीन तरूण आंघोळ करण्यासाठी इगतपुरी शहरातील रेल्वे तलावावर आले होते. यात मयुर अर्जुन भोले व तौसिफ मेहमुद मणियार हे दोघे तळ्यात अंघोळ करत असतांना तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघे बुडाले. तर जलीम अंसारी वाचला आहे. या घटनेची माहिती समजताच इगतपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नांदगाव सदो येथील पानबुडयांच्या मदतीने बुडालेल्या तरु णांचा शोध घेण्याचे काम सुरु केले. रात्री दहा वाजेच्या सुमारास मयुर भोले याचा मृतदेह नांदगावसदो येथील बचाव पथकाने तळ्यातुन काढला. तर तौसीफ मणियारचा मृतदेह रात्री सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान मिळाला. या बाबतची माहिती घोटी इगतपुरी शहरात पसरताच नागरिकांनी रेल्वे तलावावर गर्दी केली होती. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले आदी करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक