शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:08 IST

शहरातील भुरट्या चोºयांबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील चोरीचे सत्र थांबविण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी गस्ती वाढवून चोरट्यांचा छडा लावावा या मागणीसाठी गुरुवारी नगरसेवक दीपक पाकळे, राकेश खैरनार, दत्त बैताडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.

सटाणा : शहरातील भुरट्या चोºयांबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील चोरीचे सत्र थांबविण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी गस्ती वाढवून चोरट्यांचा छडा लावावा या मागणीसाठी गुरुवारी नगरसेवक दीपक पाकळे, राकेश खैरनार, दत्त बैताडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.महिनाभरात सटाणा शहर व परिसरातून दहा ते बारा दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तर चक्क पोलीस ठाण्याच्या आवारा उभी केलेली हंसराज पाकळे यांची एमएच ४१ एन ८१९७ या क्र मांकाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. दुसºया घटनेत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिजामाता कन्या विद्यालय पसिरातून दीपक सूर्यवंशी यांची दुचाकी (एमएच ४१-८८०८) चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.औंदाणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार खैरनार यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेली पल्सर चोरट्यांनी चोरून नेली आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरामध्ये असुरिक्षततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. दोन आठवडयापूर्वी सटाणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निकिता लेडीज आर्टिकल या दुकानातून एका तरु णीने एक लाख रु पये हातोहात लांबविले. सटाणा पोलिसांत हा गुन्हा दाखल असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी स्पष्टपणे दिसत असतानाही पोलीसांनी अद्याप या चोरीचा छडा लावला नसून सटाणा शहरात दिवसागणीक चोºयांचे वाढते प्रमाण पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे प्रतिक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सटाणा शहरातील वाढत्या चोºयांबाबत चौकशी करून पोलिसांना याबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. यावेळी जीवन सोनवणे, संजय जाधव, अनिल पाकळे, गौरव वाघ, संदीप खैरनार, हरी जाधव, हेमंत शिंदे, पप्पू पाकळे, बबलू पाकळे, अनिल जाधव, पंकज मोगरे आदि उपस्थित होते.