शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

-------------------------------------------------------- चांदवडला अनोळखी इसमाचा मृतदेह चांदवड : येथील भैरवनाथ मंदिराजवळून बंद असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीजवळ ...

--------------------------------------------------------

चांदवडला अनोळखी इसमाचा मृतदेह

चांदवड : येथील भैरवनाथ मंदिराजवळून बंद असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीजवळ अंदाजे पन्नास ते साठ वयोगटांतील इसम मृतावस्थेत सापडला. त्याची ओळख पटली नाही. त्याने अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, डोक्याचे केस पांढरे, दाढी वाढलेली, चेहरा गोल असे वर्णन आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक विशाल सनस, कविता साळवे, मंगेश डोंगरे, मोरे हे घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला, याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

--------------------------------------------

चांदवडला दोन दिवसांत सात कोरोनाबाधित

चांदवड : येथे दि. १ जुलै रोजी घेतलेल्या १६१ पैकी ३ अहवाल तर दि. २ जुलै रोजी घेतलेल्या ३३ पैकी ३ व दुसऱ्या टप्पात १७ पैकी १ असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये धोंडबा, हिवरखेडे, वडाळीभोई, मालसाणो, देणोवाडी, साळसाणो, धोंडबा, वडाळीभोई समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.