शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

समाजकंटकांनी पेटविली दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:14 IST

---- ‘शेअर’मध्ये नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक नाशिक : शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होत असल्याची दिशाभूल करत लाखो रुपयांचे ...

----

‘शेअर’मध्ये नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक

नाशिक : शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होत असल्याची दिशाभूल करत लाखो रुपयांचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जतीन छेदी चौहाण (रा. कामोठे, पनवेल, जि. रायगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एम. के. ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (शरणपूर रोड) व संशयित बाळासाहेब रतन बागुल (रा. समर्थनगर) यांनी संगनमताने चौहाण यांची आर्थिक फसवणूक केली. चौहाण यांनी २०१९ मध्ये एम. के. ग्लोबल फायनान्शियल कंपनी डिमॅट अकाऊंट उघडले व मोबाइल सर्व्हिसेसकरिता संशयित बागूल यांचा मोबाइल नंबर केवायसी व डिमॅट खात्याला लिंक केला. चौहाण यांच्या रकमेवर ०.५ टक्के लॉसलॉक लावून ट्रेड करण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार फिर्यादीस १७ ते २१ ऑगस्ट २०१९ दरम्यान ६५ लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून गुंतवणुकीच्या रकमेच्या ट्रेडिंगमधून संशयित बागूल याने ९ लाख ७१ हजार रुपये व एम. के. कंपनीने ४ लाख १५ हजार अशी एकूण १३ लाख ८६ हजार रुपये ब्रोकरेज मिळवण्याच्या उद्देशाने गुंवतणुकीवर फायदा होत असल्याचे सांगत फिर्यादीची दिशाभूल केली. तसेच गुंतवणूक केलेल्या सर्व रकमांचे ट्रेडिंगमध्ये नुकसान करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.