शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दुचाकीस्वारांनी केली पोलिसाला दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:52 IST

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सिडको हॉस्पिटलसमोर मंगळवारी (दि़ १२) राबविण्यात आलेल्या हेल्मेट ड्राइव्हदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयासोबत हुज्जत घालणाºया दोन दुचाकीधारकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सिडको हॉस्पिटलसमोर मंगळवारी (दि़ १२) राबविण्यात आलेल्या हेल्मेट ड्राइव्हदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयासोबत हुज्जत घालणाºया दोन दुचाकीधारकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सिडको हॉस्पिटलसमोर करण्यात आलेल्या नाकाबंदीत पोलीस कर्मचारी अनिरुद्ध येवले हे विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºयांवर कारवाई करीत होते़ त्यावेळी दुचाकीवरून आलेले (एमएच ४१ के ८१६६) संशयित सचिन शिवाजी चंद्रमोरे व सुनील पोपट भरीत यांच्याकडे हेल्मेट नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ यानंतर हे दोघे पुन्हा नाकाबंदीच्या ठिकाणी आले व काही कारण नसताना महिला पोलीस कॉन्स्टेबल गाढवे यांना उलट-सुलट बोलू लागले़ त्यांना काय झाले अशी विचारणा केली असता त्यांनी येवले यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली़ तसेच खोटी केस करून तुझी वर्दी उतरवतो अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला़याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.