शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

संगमेश्वरातून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST

----------------------- लग्नात नाचण्यावरून एकाला मारहाण मालेगावी : तालुक्यातील जाटपाडे येथे लग्नाच्या मांडवात नाचण्याची कुरापत काढून एकाला गंभीर मारहाण करणाऱ्या ...

-----------------------

लग्नात नाचण्यावरून एकाला मारहाण

मालेगावी : तालुक्यातील जाटपाडे येथे लग्नाच्या मांडवात नाचण्याची कुरापत काढून एकाला गंभीर मारहाण करणाऱ्या चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संदीप निवृत्ती बाविस्कर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा परेश मांडवात नाचत असताना कुरापत काढून मयूर पापालाल चोपडा, पापालाल बाबूलाल चोपडा, प्रमोद ताराचंद तेजा, दिनेश ताराचंद तेजा यांनी गंभीर स्वरूपात मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

--------------

मालेगावातून रिक्षाची चोरी

मालेगाव: शहरातील सलीम मुन्शी नगर भागातून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किमतीची रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी शेख साबीर गुलाम रसूल यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची एम एच४१ बी १२०७ ही रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. पुढील तपास हवालदार आसिफ शेख करीत आहेत.