शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

कुलकर्णी उद्यानापासून दुचाकी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST

----- म्हसरूळला वाहनतळातून दुचाकीचोरी नाशिक : म्हसरूळ येथील समृध्द कॉलनीमधील सिल्वर स्टार सोसायटीच्या वाहनतळात हॅन्डल लॉक करून उभी केलेली ...

-----

म्हसरूळला वाहनतळातून दुचाकीचोरी

नाशिक : म्हसरूळ येथील समृध्द कॉलनीमधील सिल्वर स्टार सोसायटीच्या वाहनतळात हॅन्डल लॉक करून उभी केलेली दुचाकी (एम.एच.१५बीपी ८१८८) अज्ञात चोरट्यांनी चोरी करत पोबारा केला. या प्रकरणी राहुल बबन आव्हाड (२९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसाार म्हसरूळ पाेलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांच्या राहत्या घरापासून वाहने चोरी होत असल्याने, पोलिसांच्या गस्तीविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

----

शंकरनगरला सोसायटीमधून कार लांबविली

नाशिक : टाकळी रोडवरील शंकरनगर भागातील शितल को-ऑप.हौसिंग सोसायटीच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये किमतीची मारुती इको कार (एम.एच१५ सीटी४१९५) अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी कारमालक प्रवीण विठ्ठल खलाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---

मखमलाबादला घरफोडीत ६३ हजारांचे दागिने गायब

नाशिक : मखमलाबाद येथील शांतीनगर परिसरातील रामकृष्णनगरमध्ये राहणारे भीमराव भिकाजी भडांगे यांच्या बंद घराचा कडी-कोयंड अज्ञात चोरट्यांनी तोडून, मुख्य दरवाजाने घरात प्रवेश करत सुमारे ६३ हजारांचा दागिने लुटून पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिसांची चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

----

आळंदी कालव्यात आढळला मृतदेह

नाशिक : म्हसरूळ शिवारातील लोहकरे मळ्याच्या परिसरातून जाणाऱ्या आळंदी कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटू शकली नसून, या प्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.