शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरूकडून दुचाकींचे नुकसान

By admin | Updated: August 21, 2016 01:34 IST

सातपूर : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

 सातपूर : सातपूर कॉलनीतील चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याच्या घटनेस तीन दिवस लोटत नाही तोच पुन्हा स्वारबाबा नगरात पाच दुचाकीचे नुकसान केल्याची वार्ता शहरात पसरल्याने अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते, परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेऊन या घटनेची खातर जमा केली असता एका माथेफिरुने दुचाकींचे सीटकव्हर फाडल्याचे समोर आले़ सातपूर पोलिसांनी या माथेफिरूस अटक केली आहे.सातपूर कॉलनीत काही समाजकंटकांनी बुधवारी (दि़१७) चार चाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांना अद्यापपावेतो संशयितांचा शोध लागलेला नाही़ त्यातच शनिवारी (दि़२०) पुन्हा स्वारबाबानगरमधील सोमेश्वर गल्लीत पाच दुचाकींचे नुकसान केल्याची वार्ता सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाली.या दुचाकींचे नकुसान केल्याचे वृत्त शहरात पसरल्याने पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे़ दरम्यान, या घटनेने पोलीस अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी चार - पाच दुचाकी वाहनांचे सीट कव्हर फाडण्यात आल्याचे समोर आले़ या प्रकरणी पोलिसांनी नीलेश शार्दूल या माथेफिरूस ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)