शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील वाळेलेली धोकेदायक दोन झाडे पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:36 IST

औंदाणे : यशवंनगर (औदाणे) येथील गांवाजळील विंचुर-प्रकाशा महामार्गावरील रस्त्यालगत सुमारे ५० वर्षापासुन वाळलेली निंबाची धोकादायक झाडे वनविभाग व बांधकाम विभागाने तोडल्याने सदर मार्गावरील संभाव्य धोके टळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देया महामार्गावरील धशेका टळला आहे.

औंदाणे : यशवंनगर (औदाणे) येथील गांवाजळील विंचुर-प्रकाशा महामार्गावरील रस्त्यालगत सुमारे ५० वर्षापासुन वाळलेली निंबाची धोकादायक झाडे वनविभाग व बांधकाम विभागाने तोडल्याने सदर मार्गावरील संभाव्य धोके टळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.येथील महामार्गावर स्थानिक वबाहेरच्या वाहनाची मोठया प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी अनेक वर्षापासुन रस्त्यालगत दोननिबांची झाडे वाळलेलीअसून ही झाडे धोकादायक असल्याने येणाऱ्या-जाणाºया ग्रामस्थ व वाहनांना धोका असल्यामुळेग्रामपंचायत सदस्य शार्मिला गोसावी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गोसावी, निरंजन बोरसे यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल फुसारे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र आधिकारी रमेश साठे यांची भेट घेवुन या वाळलेल्या धोकेदायक झाडांविषयी चर्चा केली व ते पाडण्याची विनंती केली. त्यानंतर लवकरच ही झाडेतोडण्यात येणार असल्याचे आधिकांºयांनी आश्वास न दिले होते. त्याप्रमाणे ही झाडे सोमवारी पाडण्यात आली....................येथील महामार्गालगत अनेक वर्षापासुन ही धोकेदायक वाळलेली झाडे तोडावी याबाबत वनविभाग व बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. आज लगेच त्याची दखल घेतल्याने या महामार्गावरील धशेका टळला आहे.- शर्मिला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य.