शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जवानांना पाठविणार दोन हजार ‘धन्यवाद’ पत्र

By admin | Updated: January 17, 2016 23:03 IST

जवानांना पाठविणार दोन हजार ‘धन्यवाद’ पत्र

इंदिरानगर : पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी जवान आणि देशाच्या सीमांवर तैनात असलेल्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी पार्क साईडच्या वतीने सुमारे दोन हजार सह्यांचे धन्यवाद पत्र जवानांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक कार्ड बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. धन्यवाद कार्ड बनविण्याची स्पर्धा पार्क साईडच्या वतीने घेण्यात आली. या स्पर्धेत बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांनीदेखील सहभाग नोंदविला. या स्पर्धेत स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, डे-केअर सेंटर शाळा, जाजू माध्यमिक विद्यालय यांसह सुमारे हजार विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन कर्नल श्रीकांत दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एअर फोर्सचे सुशीलकुमार मिश्रा, अरविंद गोपाल, कर्नल जयवंत मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संजय गायकवाड, दर्शना राजपूत यांनी केले होते.