शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

पाण्याच्या शोधात दोन मोरांचा विहीरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:58 IST

देवळा : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असुन नागरीकांसह पशुधन व पशु पक्ष्यांना पाणी, व चाराटंचाईला सामोरे जावे लागत असून तालुक्याच्या पुर्व भागातील दिहवड परीसरात अन्न पाण्याच्या शोधात फिरणारे चार मोर तीव्र उष्णतेने भोवळ आल्यामुळे विहीरीत पडले. त्यात दोन मोर मृत्यूमुखी पडले.

ठळक मुद्देदेवळा : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असुन नागरीकांसह पशुधन व पशु पक्ष्यांना पाणी, व चाराटंचाईला सामोरे जावे लागत असून तालुक्याच्या पुर्व भागातील दिहवड परीसरात अन्न पाण्याच्या शोधात फिरणारे चार मोर तीव्र उष्णतेने भोवळ आल्यामुळे विहीरीत पडले.

देवळा : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असुन नागरीकांसह पशुधन व पशु पक्ष्यांना पाणी, व चाराटंचाईला सामोरे जावे लागत असून तालुक्याच्या पुर्व भागातील दिहवड परीसरात अन्न पाण्याच्या शोधात फिरणारे चार मोर तीव्र उष्णतेने भोवळ आल्यामुळे विहीरीत पडले. त्यात दोन मोर मृत्यूमुखी पडले.तालुक्याच्या पूर्व भागातील दहीवड मेशी, उमराणा या परिसराला अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून शेती शिवारासह डोंगर परीसरात कुठेही पाणी दिसत नसल्याने पाण्याच्या शोधात पशू पक्षी नागरी वसाहतीकडे फिरु लागले आहेत. गुरूवार दि. 2 रोजी दिहवड येथील शेतकरी किसन अिहरराव यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत अन्न पाण्याच्या शोधार्थ फिरणारे चार मोर पडल्याचे शेत मालकासह स्थानिक नागरीकांच्या लक्षात आले. मदतकार्य सुरू करेपर्यंत दोन मोरांचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाला तर दोन मोरांना वाचिवण्यात स्थानिक ग्रामस्थ संजय दिहवडकर, साहेबराव वाघ, अरु ण देवरे, रविंद्र अिहरराव, बबलू सोनवणे आदिंना यश आले. याबाबत वनविभागाला खबर देण्यात आली व वनक्षेत्रपाल एफ.एम.सोनवणे यांच्या ताब्यात सदर मोर दिले. मृत मोरांचा पंचनामा करण्यात आला. शवविछ्येदनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहीती वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी ए. एन. शेख यांनी दिली. जखमी मोरांवर प्राथमिक उपचार करु न त्यांना उमराणे येथे एका शेतकर्याच्या चाळीत नैसिर्गक वातावरणात ठेवण्यात आले आहे. यावेळी वन विभागाचे वनपाल ए. ई. सोनवणे, राजेश गायकवाङ, योगेश परदेशी, वनमजूर साळुंखे आदी उपस्थित होते.