शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात दोन लाखाच सागवान जप्त

By admin | Updated: May 12, 2014 19:18 IST

पेठ : तालुक्यातील आंबे परिसरातून गुजरात राज्यातील सागवान तस्करांनी लाकडीची तस्करी वनविभागासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे़

पेठ : तालुक्यातील आंबे परिसरातून गुजरात राज्यातील सागवान तस्करांनी लाकडीची तस्करी वनविभागासाठी डोकेदुखी ठरू पाहत असून गस्तीपथकाने जवळपास तीन ट्रकमध्ये सागवान चोरून नेतांना पकडल्याने या भागात गस्त वाढवण्याची गरज भासत आहे़ पेठ तालुक्यातील आंबे, झरी परिसरात सागवान शिल्लक असतांना आता गुजरात राज्यातील तस्करांनी महाराष्ट्रातील जंगल संपत्तीवर डोळा ठेवला आहे़ स्थानिक लोकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर सागवान तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे़ दोन दिवसापूर्वी दाभाडी परिसरात वनविभागाचे गस्ती पथक रात्रीच्यावेळी गस्ती झालत असतांना कर्मचार्‍यांना तीन ट्रक जात असतांना दिसले़ वनकर्मचार्‍यांनी गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी पळून जाणयाचा प्रयत्न केला़ कर्मचार्‍यांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता अंधाराचा पायदा घेऊन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले़ वनकर्मचार्‍यांनी सर्व वाहने पेठ कडे आणत असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या वाहनचालकांनी गाड्यावर दगडपेक करून समोरील काचा पोडल्या़ यामध्ये सागवान लाकडाचे सहा चौपट दोन लाख किंमतीचे लाकडे ट्रक क्रं़जीजे-१५-एक्स-२५३,जीजे-१५-एक्स-२२५६,जीजे-१५-एक्स-११३३ सह जवळपास आठ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे़ विभागीय वनव्यवस्थापक सावदेकर, सहाय्यक वनव्यवस्थापक घोरपडे आदींनी चौकशी केली़ यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे़ (वार्ताहर)