शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचे अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील गव्हाळी बॉर्डर सिलींग पॉईंटवर नाकाबंदीदरम्यान खाजगी वाहनातून दोन लाख रुपयांचे अवैध मद्य जप्तीची ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील गव्हाळी बॉर्डर सिलींग पॉईंटवर नाकाबंदीदरम्यान खाजगी वाहनातून दोन लाख रुपयांचे अवैध मद्य जप्तीची पहिली कारवाई मंगळवारी सकाळी आठ वाजता करण्यात आली़ अक्कलकुवा पोलीसांनी ही कारवाई केली़ विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर गव्हाळी येथे बॉर्डर सिलींग पॉईंट तयार करण्यात आला आह़े 22 सप्टेंबरपासून येथे नाकाबंदी करुन वाहने तपासण्यात येत आहेत़ मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाबसिंग पावरा, पोलीस कॉन्स्टेबल दिपक पाटील, शरद पाटील हे वाहनांची तपासणी करत असताना एमएच 03 एआर 3849 या चारचाकी वाहनात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या़ पोलीसांनी वाहनाची पूर्ण तपासणी केली असता, त्यात 1 लाख 44 हजार रुपये किमतीच्या व्हीस्की व 76 हजार 800 रुपये किमतीच्या बियरच्या बॉटल मिळून आल्या़ वाहनासह पोलीसांनी 3 लाख 70 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ हे वाहन जितेंद्र सोनी रा़ वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा हल्ली मुक्काम नंदुरबार हा चालवत होता़ त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आह़े नाकाबंदी केल्यानंतर दोनच दिवसात अवैध मद्याचा मोठा साठा हाती लागल्याने खळबळ उडाली आह़े पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक पी़टी़ सपकाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील यांच्या पथकाने केली़