शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा तालुक्यात दोन लाखांचे विदेशी मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:02 IST

सुरगाणा तालुक्यातील चिकारपाडा (कुकुडणे) येथील एका घरात राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून दोन लाख रुपयांचा परराज्यातील विदेशी मद्यासाठी जप्त केला आहे़ या प्रकरणी संशयित महेश शांताराम भोये (रा़ देशमुखनगर, कुकुडणे, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक) यास अटक करण्यात आली असून, गणेश परसू महाला हा फरार झाला आहे़

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील चिकारपाडा (कुकुडणे) येथील एका घरात राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून दोन लाख रुपयांचा परराज्यातील विदेशी मद्यासाठी जप्त केला आहे़ या प्रकरणी संशयित महेश शांताराम भोये (रा़ देशमुखनगर, कुकुडणे, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक) यास अटक करण्यात आली असून, गणेश परसू महाला हा फरार झाला आहे़ चिकरपाडा येथील एका घरात विदेशी मद्यसाठा ठेवण्यात आल्याची माहिती कळवण विभाग आणि विभागीय भरारी पथकास मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रताप सदू भोये यांच्या राहत्या घरातील पडवीत गुरुवारी (दि़१४) सायंकाळी छापा टाकला़ या तपासणीत दमन राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असलेला दोन लाख सात हजार ७८० रुपयांचा मद्यसाठा आढळून आला.दुय्यम निरीक्षक व्ही. एम. माळी, योगेश सावखेडकर, आर. आर. धनवटे, जवान कैलास कसबे, गणेश शेवगे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, महिला जवान सोनाली चंद्रमोरे, वंदना देवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.दमननिर्मित मद्यसाठाविभागीय भरारी पथकाने इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की (१८० मिली) चे १६ बॉक्स, जॉन मार्टिन प्रिमियम व्हिस्की (१८० मिली) चे १० बॉक्स, हायवर्ड बिअर (५०० मिली)चे १६ बॉक्स, किंगफिशर स्ट्राँग प्रिमियम बिअर (६५० मिली) ३ बॉक्स असा दोन लाख ७ हजार ७८० रुपयांचा दमननिर्मित मद्यसाठा जप्त केला आहे़