शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात तीन अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:53 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात शुक्र वारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान कसारा घाटात एक कार तब्बल चारशे मीटर दरीत कोसळूनही या कारमधील सहा जण सुखरूप बचावले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालक फरार झाले आहेत.

घोटी : इगतपुरी तालुक्यात शुक्र वारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान कसारा घाटात एक कार तब्बल चारशे मीटर दरीत कोसळूनही या कारमधील सहा जण सुखरूप बचावले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालक फरार झाले आहेत.इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर रस्त्यावर पिंपळगाव मोर शिवारात शुक्र वारी संध्याकाळी मॅजिक वाहन क्र मांक एम.एच.१५, पी.एम.८९८१ आणि कंटेनर वाहन एम.एच. २०,डी. इ.४०५१ या वाहनानी समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला .या अपघातात चालक विठठल भारमल वय.३४ हा जागीच ठार झाला.दरम्यान हा अपघात इतका भयाण होता की,चालक जखमी अवस्थेत वाहनात अडकून पडला होता. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी चालकाला लोखंडी पत्रे कापून बाहेर काढले. मात्र यश आले नाही. दरम्यान दुसरा अपघात टाके देवगाव शिवारात झाला यात त्र्यंबकेश्वरवरून खोडाळा येथे मका घेऊन जाणार ट्रक खोडाळा घाटात चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला.यात अमृता मधुकर बोडके (५५) हा हमाल जागीच ठार झाला.दरम्यान या दोन्ही अपघातानंतर दोन्ही वाहनचालक फरार झाले आहेत.दरम्यान तिसरा अपघात मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटात झाला.मुंबईहून नाशिककडे येणारी व्हागणार कार जुन्या घाटात चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने तब्बल चारशे फूट दरीत कोसळली.दरम्यान या वाहनामधील सहा प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून ते किरकोळ जखमी झाले.याबाबत घोटी पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगताप,विश्वास पाटील आदी करीत आहेत.