शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात विंचुरी दळवीतील दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

सिन्नर : भगुर - पांढुर्ली मार्गावरील दारणा नदीच्या पुलाजवळ चालत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला करुन विंचुरी दळवीच्या दोन युवकांना जखमी ...

सिन्नर : भगुर - पांढुर्ली मार्गावरील दारणा नदीच्या पुलाजवळ चालत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला करुन विंचुरी दळवीच्या दोन युवकांना जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

संजय विष्णू खकाळे व मयूर तुकाराम दळवी हे दोघे मामेभाऊ हाॅस्पिटलमधून भावाच्या इंजेक्शनची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यांची दुचाकी भगुर विंचुरी दळवी रस्त्यावरील दारणा पुलावर आली असता, बिबट्याने अचानक दुचाकीवर हल्ला केला. यावेळी मयूर हा गाडी चालवत होता तर त्याच्या पाठीमागे बसलेला संजय हा मोबाईलवर बोलत होता. दोघांना काही समजण्याच्या आतच बिबट्याने हल्ला केल्यामुळे संजयच्या हातातील मोबाईल खाली पडला तरी त्यांनी गाडी तशीच पुढे कशीतरी चालवत नेली. यावेळी एकाच्या कमरेला व दुसऱ्याच्या पायाला बिबट्याचे पंजे लागल्यामुळे जखम झाली आहे. काहीवेळाने रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या गाड्या जमा झाल्याने बिबट्या जवळच असलेल्या नाल्यात उतरला व दिसेनासा झाला. या परिसरात बिबट्याने माणसांवर हल्ले करण्याच्या घटना वाढत असल्याने वन विभागाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

फोटो- २४ सिन्नर १

विंचुरी दळवी येथील युवकाच्या पायाला बिबट्याच्या हल्ल्यात जखम झाली आहे.

===Photopath===

240521\24nsk_7_24052021_13.jpg

===Caption===

विंचुरीदळवी येथील युवकाच्या पायाला बिबट्याच्या हल्ल्यात झालेली जखम.