शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे  दोनशे उद्योगांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:57 IST

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमधील दोनशे उद्योजकांना फटका बसणार असून, शेकडो कामगार बेकार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात आता महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स आता या विषयात लक्ष घालणार आहे.

नाशिक : राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमधील दोनशे उद्योजकांना फटका बसणार असून, शेकडो कामगार बेकार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात आता महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स आता या विषयात लक्ष घालणार आहे. राज्य सरकारने पर्यावरण हितासाठी घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे समर्थन करतानाच या उद्योजकांनी या निर्णयाची अंमलबजावणी मात्र घाईघाईन केली जात असल्याचे म्हटले आहे. एकट्या नाशिकमध्ये तब्बल दोनशे प्लॅस्टिक उद्योग आहेत. प्लॅस्टिकवर बंदी केल्यानंतर या उद्योगांनी काय करायचे, त्यांनी विविध बॅँकांकडून घेतलेल्या कर्जाचे काय होणार असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे नाशिक प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल कर्नावट यांनी सांगितले. यासंदर्भात असोसिएशनची तातडीची बैठक रविवारी (दि.२५) रात्री निवेक येथे झाली.  व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणीच्या या विषयावर असोसिएशन महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजशीदेखील या सर्वांनी संपर्क साधला असून, चेंबरदेखील या विषयात लक्ष घालणार आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRamdas Kadamरामदास कदम