शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पिंपळगाव येथे दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:42 IST

पिंपळगाव बसवंत : येथील बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप बुधवारी झाला.

पिंपळगाव बसवंत : येथील बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप बुधवारी झाला. शहरातील प्रमिला लॉन्स येथे सकाळी ८ वाजता नागपूर येथील भन्ते तिस्सबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच नंदू गांगुर्डे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भन्ते आनंद महाथेरो होते. याप्रसंगी बोलताना भन्ते आनंद महाथेरो म्हणाले, समाजात जाती कुठून आल्या? जातिपातीच्या राजकारणात न गुंतता समाजाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. समाजाची खुंटलेली प्रगती साधण्यासाठी समाजबांधवानी जातिपाती विसरत न्याय्य हक्कांसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ़ बाबासाहेबांचा आदर्श घेऊन चांगले कर्म केल्यास लोक आपोआपच आपल्या मागे येतात त्यामुळे वाईट मार्गाकडे न जाता चांगल्या कर्माकडे वळा, असे आवाहनही त्यांनी केले. दोन दिवसीय धम्म परिषद दोन सत्रात उत्साहात पार पडली. पहिल्या सत्रात विविध भिक्खूंची व्याख्याने झाली. दुसºया सत्रात नागपूर येथील सिनेकलाकार अंजली भारती यांचा भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी भारत गांगुर्डे , महेंद्र साळवे, राजा गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, योगेश गांगुर्डे , दिलीप बनकर , गोरख गांगुर्डे, संतोष लोढे आदींसह नागरिक उपस्थित होते.