शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वरवंडी पाझर तलावात दोन भावांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: February 11, 2017 00:48 IST

वरवंडी पाझर तलावात दोन भावांचा बुडून मृत्यू

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे पाझर तलावात अंघोळीसाठी गेलेले दोन चुलत भाऊ असलेल्या शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला असून, यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की वरवंडी येथील सुनील राजाराम जाधव (१२) व रोशन संजय जाधव (११) हे चुलत भाऊ आंबेदिंडोरी येथे शिकत होते. आज माघी पौर्णिमेला वरवंडी येथे यात्रा असल्याने शाळेत न जाता ते घरी राहिले होते. दोघे बंधू सकाळी ११ च्या दरम्यान वस्तीवरील घरातून यात्रेत जायचे म्हणून गावात गेले; मात्र ते गावात जाण्याऐवजी महावीर पॉलिटेक्निक जवळ असलेल्या तलावात अंघोळीसाठी गेले व पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडून मरण पावले. सायंकाळी चार वाजेपर्यंत मुले घरी न आल्याने त्यांचा नातेवाइकांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाही तलावाकडे शोध घेतला असताना त्यांचे कपडे तलावाच्या कडेला आढळल्याने पाण्यात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळला. रोशन हा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने जाधव कुटुंबीय व संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रात्री अंत्यसंस्कार करण्यात आला. दिंडोरी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.