शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

लुटीच्या बनावप्रकरणी फरार दोघा संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित मयूरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.६) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील छान ...

मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित मयूरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.६) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील छान हॉटेलजवळ कारची काच फोडून १५ लाख रुपयांची रोकड पल्सर दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी लुटून नेल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांच्या तपासात केल्यानंतर मयुरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने जबरी लुटीचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी मयूर व रामला सुरुवातीला बेड्या ठोकल्या. त्यांनी जुन्या भांडणाचा राग धरत वचपा काढण्यासाठी कैलास शहा याने दिलेली रक्कम लांबविण्यासाठी षङ्‌यंत्र रचल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांचे उर्वरित फरार साथीदार संशयित पवन पुजारी व अनिकेत कांबळे या दोघांना रविवारी पोलिसांनी अटक केली. मयूरने हे पैसे त्याचा जोडीदार रोलेटचा बुकी कैलास शहा याच्यासोबत वाद झाल्यानंतर वचपा काढण्यासाठी चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, संशयितांकडून जप्त केलेली रोकड कोणत्या व्यवहारातून आली आहे याचा तपास करण्यासाठी आयकर विभागास पत्र देणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.