शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी सप्ताहात बारा लाखाचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:19 IST

नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारूबंदी सप्ताह साजरा केला जात असतानाच जिल्ह्यात दीव, दमण, दादरा नगरहवेली या राज्यातून बनावट दारूची वाहतूक करणाºया व बाळगणाºयांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांत सुमारे बारा लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त करून पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.घोटी-सिन्नर रस्त्यावरील हॉटेल ...

नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारूबंदी सप्ताह साजरा केला जात असतानाच जिल्ह्यात दीव, दमण, दादरा नगरहवेली या राज्यातून बनावट दारूची वाहतूक करणाºया व बाळगणाºयांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांत सुमारे बारा लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त करून पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.घोटी-सिन्नर रस्त्यावरील हॉटेल राजे पार्क या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी अचानक तपासणी केली असता, या ठिकाणी विना परवाना मद्याची विक्री तसेच साठवणूक करण्यात आल्याचे आढळून आले. पूर्वी या हॉटेलला परमिट रूमचा परवाना होता, परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे तेथील परवाना निलंबित करण्यात आलेला असतानाही हॉटेल मालक सचिन घारे (रा. हरसुले, सिन्नर) हे दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने छापा मारला.