शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

समाजजागृती, समतावाचक व्यवस्था निर्माण करण्यात तुकोबा अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 21:40 IST

सटाणा : मध्ययुगीन काळातील संतांचे कार्य अनन्यसाधारण आहे. संतांचे हे भक्ती आंदोलन होते. भक्तीचाच आधार घेत पांडुरंगाला प्रतीक मानून जातीय व्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता व उच्च-निच्चता नष्ट करण्याचा क्र ांतिकारक पवित्रा त्या चळवळीच्या माध्यमातून समाजजागृती करून समतावाचक व्यवस्था निर्माण करण्याचे काम ज्यांनी केले, त्यात तुकोबा अग्रस्थानी होते, असे प्रतिपादन वैनतेय विद्यालयाचे प्रा.बाळासाहेब ठोके यांनी येथे केले.

ठळक मुद्देठोके : ‘साहित्यायन’ तर्फे संत तुकाराम महाराज बिज कार्यक्र म

सटाणा : मध्ययुगीन काळातील संतांचे कार्य अनन्यसाधारण आहे. संतांचे हे भक्ती आंदोलन होते. भक्तीचाच आधार घेत पांडुरंगाला प्रतीक मानून जातीय व्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता व उच्च-निच्चता नष्ट करण्याचा क्र ांतिकारक पवित्रा त्या चळवळीच्या माध्यमातून समाजजागृती करून समतावाचक व्यवस्था निर्माण करण्याचे काम ज्यांनी केले, त्यात तुकोबा अग्रस्थानी होते, असे प्रतिपादन वैनतेय विद्यालयाचे प्रा.बाळासाहेब ठोके यांनी येथे केले.येथील देवमामलेदार श्री यशवंतराव ‘साहित्यायन’ संस्थेतर्फे संत तुकाराम महाराज बिज निमित्त कार्यक्र मात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष, साहित्यायनचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, प्रा. हितेंद्र आहेर, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, समन्वयक डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. एकनाथ पगार, साहित्यायनचे सचिव बा. जि. पगार आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. दिलीप धोंडगे, भाषा सल्लागार सदस्यपदी डॉ. एकनाथ पगार तर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भालचंद्र बागड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्र माचे प्रास्ताविक बा. जि. पगार यांनी केले. प्रारंभी वारकरी संप्रदायाचे पंडित शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली चौगाव भजनी मंडळाने गाथा भजन सादर केले. या प्रसंगी डॉ. शुभदा माजगावकर, रविंद्र भदाणे, सीमा सोनवणे, अ‍ॅड. सोमदत्त मुंजवाडकर, अ‍ॅड. सतीश चिंधडे, प्रा. सुनील बागुल, केदा ठाकरे, पांडुरंग सावळा, सोपान खैरनार, किरण दशमुखे, मधुकर बच्छाव, अनिता देवरे आदी उपस्थित होते. ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन तर प्रा.शं. क. कापडणीस यांनी आभार मानले.