शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात क्षयरुग्ण शोध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:06 IST

मालेगाव : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मालेगाव तालुक्याते १६ ते २३ मार्च दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय २०२५ ठरविले असून, उद्दिष्ट जागतिक स्तराच्या उद्दिष्टापेक्षा ५ वर्षाने अगोदर आहे.

ठळक मुद्देजोखमीची लोकसंख्या : प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वेक्षणासाठी निवड

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मालेगाव तालुक्याते १६ ते २३ मार्च दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय २०२५ ठरविले असून, उद्दिष्ट जागतिक स्तराच्या उद्दिष्टापेक्षा ५ वर्षाने अगोदर आहे.काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील जोखमीची लोकसंख्या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आली आहेत. आशा, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांचे गृहभेटीतून संशयित क्षयरु ग्ण शोधणार आहेत. शोधलेल्या संशयितांची केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळीच तपासणी करून क्षयरोगाचे निदान व उपचार तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहेत. मागील काही काळापासून कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत आहे. क्षयरुग्ण खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचार घेत असतात.केंद्र सरकारतर्फे खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांचे नोटिफिकेशन शासनाकडे करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात क्षयरुग्ण नोंदणीमध्ये अल्प वाढ झालेली आहे. क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी २०१८ मध्ये शोध मोहीम तीन टप्प्यांत राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.या सर्व चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या मोहिमेत घरी येणाºया आशा, आरोग्य कर्मचारी यांना क्षयरुग्ण शोधण्याकामी मदत करण्याचे व माहिती देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल सावळे यांनी केले आहे.मोहिमेत १८ पथके तयार करण्यात आली असून, त्यात आशा व आरोग्य कर्मचारी असे एकत्रित ३८ सदस्य आहेत. मोहिमेत पाच पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात संशयितांची थुंकी तपासणी केली जाणार आहे. थुंकी दूषित रु ग्ण आढळल्यास त्याला तत्काळ इतर तपासणी करून औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. शैलेशकुमार निकम, तालुका आरोग्य अधिकारी, मालेगावग्रामीण रु ग्णालय दाभाडी, झोडगा व सामान्य रु ग्णालय मालेगाव येथे क्षयरोग संशयितांची मोफत एक्स-रे तपासणी केली जाते. तसेच सामान्य रु ग्णालय मालेगाव येथे सिबीनॅट तपासणी केली जाते. तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे जर संशयित क्षयरु ग्ण येत असतील तर त्यांनी शासनाला कळवून त्यांनीसुद्धा रु ग्णाची सिबीनॅट मशीनद्वारे तपासणी करावी. तालुक्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये क्षयरोगाचा औषधोपचार मोफत उपलब्ध आहे.- विजय रा. पवार, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, पं. स. मालेगाव

टॅग्स :docterडॉक्टरMalegaonमालेगांव