शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बंदूकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 22:45 IST

सटाणा : मालेगाव रस्त्यावरील राजेंद्र ट्रेडिंग कंपनी होलसेल किराणा सेंटर मध्ये अज्ञात दरोडेखोरांनी एअरगनचा धाक दाखवून व्यापाऱ्यांस लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत कंपनीचे मालक राका बंधु जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री अकराच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देसटाणा येथील घटना : संशयित फरार

सटाणा : मालेगाव रस्त्यावरील राजेंद्र ट्रेडिंग कंपनी होलसेल किराणा सेंटर मध्ये अज्ञात दरोडेखोरांनी एअरगनचा धाक दाखवून व्यापाऱ्यांस लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत कंपनीचे मालक राका बंधु जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री अकराच्या दरम्यान घडली.मालेगाव रस्त्यावरील प्रमोद साखरचंद राका, राजेंद्र साखरचंद राका यांच्या मालकीचे राजेंद्र ट्रेडिंग कंपनी सेंटर आहे. राका बंधु व्यवहारासंदर्भात हिशोब करत असतांना दोन दरोडेखोर कार्यालयात घुसले. त्यांनी राका बंधुना धमकावले. यावेळी राका बंधूंची दरोडेखोराशी झटापट झाली. सुटण्यासाठी राका बंधुंनी आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी पळ काढला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत संश्यित फरार होण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सतरा वर्षांपूर्वी राकांच्या निवासस्थानी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला होता. त्याचा आजही पोलीस यंत्रणेकडून तपास लागलेला नसतांना पुन्हा लुटीचा प्रयत्न झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.