शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:51 IST

विंचूर : विंचूरसह परिसरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने आक्र मण केले आहे. अळीने पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून शेतात जाऊन औषधांची माहिती देऊन शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शन : विंचूरसह परिसरात पिकांचे नुकसान

विंचूर : विंचूरसह परिसरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने आक्र मण केले आहे. अळीने पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून शेतात जाऊन औषधांची माहिती देऊन शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.हनुमाननगर गावातील अरुण निमसे, सुनील सालगुडे, रवींद्र सालगुडे, तसेच विष्णुनगरमध्ये हरिभाऊ देसले, मच्छिंद्र गावडे, शांताराम घायाळ आदींसह शेतकऱ्यांच्या मक्यावर अळीने आक्रमण केले आहे.मक्याच्या पोंग्यातच अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने हे पीक वाया जाऊन आर्थिक फटका शेतकºयांना बसणार आहे. गतवर्षी पावसाअभावी मका पीक कमी प्रमाणात होते. त्यामुळे परिसरात जनावरांच्या चाºयाचा तुटवडा अधिकच जाणवला.अळीचा अटकाव करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी अधिकारी एस. व्ही. पाटील, कृषी सहायक संगीता जाधव या शेतात जाऊन अळीचा बंदोबस्त कसा करता येईल, यासंबंधी शेतकºयांना माहिती देत आहेत.यावेळी ज्ञानेश्वर भडांगे, नवनाथ दरेकर, कृष्णा गुंजाळ, बापू दरेकर, संजय जाधव, बाळासाहेब ठुबे, दिलीप ठुबे, आबा दरेकर, सागर गुंजाळ, अशोक दरेकर, संदीप खुळे, रमेश सालगुडे, अरु ण कडलग, नामदेव देवकर, महेंद्र गुंजाळ, भूषण दरेकर, ज्ञानेश्वर सालगुडे, तुकाराम कडलग, जितेंद्र खलाटे, अमोल गुंजाळ आदी शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांचे मोठे नुकसानवरुणराजाची परिसरावर कृपादृष्टी झाल्याने जनावरांच्या चाºयाची सोय व्हावी या उद्देशाने शेतकºयांनी तातडीने मका पीक घेतले आहे; मात्र अमेरिकन अळीचा हल्ला या पिकावर झाल्याने मोठे नुकसान शेतकºयांना सोसावे लागणार आहे.