शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 01:08 IST

संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे विरोधी व सत्तारुढ गटाचे विश्वस्त सभा संपल्यावर देवस्थान मालकीच्या जमिनीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन नाशिक येथे बरोबरच कोर्टात गेले.

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे विरोधी व सत्तारुढ गटाचे विश्वस्त सभा संपल्यावर देवस्थान मालकीच्या जमिनीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन नाशिक येथे बरोबरच कोर्टात गेले.संस्थानच्या मागील बैठकीत अध्यक्ष पंडितराव कोल्हे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केल्यानंतर अध्यक्षपदी पुंडलिकराव थेटे यांची वर्णी लागणार होती. मात्र ऐनवेळी अध्यक्षपद त्र्यंबकेश्वरचे पवनकुमार भुतडा यांना मिळाले. तसेच मी सचिवपदाचा राजीनामा दिला नसताना सचिवपदाची निवड बेकायदेशीरपणे झाल्याची ओरड करणाऱ्या जिजाबाई लांडे यांनी अध्यक्षांबरोबरच राजीनामा दिल्याचे पत्र अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी पत्रकारांना दाखविले. त्यामुळे अध्यक्ष व सचिवपदाच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. तसेच विरोधी गटातील विश्वस्तांचा गैरसमज दूर झाला. यामुळे बैठकीचा समारोप हसतखेळत झाला.निवृत्तिनाथ समाधी संस्थानची गट नं. १६० ही सुमारे साडेसहा एकर इनामी जमीन व दुसरी निवृत्तिनाथ मंदिरासमोरील पण सध्या संस्थानचे पुजारी गोसावी बंधू यांच्या नावावर असलेली सि.स.नं. ३५४ जागा ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.निर्णयाचे अधिकारएकमेकांविषयी असणारे गैरसमज दूर झाले. विशेष म्हणजे संस्थानच्या वतीने विरोधकांतर्फे नियुक्त केलेल्या अ‍ॅड. घोटेकर यांच्या नावाला मान्यता देऊन कोर्टात जाणे व निर्णय घेण्याचे सर्वाधिकार ज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, माजी सचिवजिजाबाई मधुकर लांडे व ज्येष्ठ विश्वस्त पुंडलिकराव थेटे यांना दिले आहेत.या वादात गोसावी कुटुंबाने स्पष्ट केले आहे की, कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious Placesधार्मिक स्थळे